Gail India गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती


गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती Gail India -


CAREER OPPORTUNITIES IN VARIOUS DISCIPLINES IN EXECUTIVE GRADE

GAIL (India) Limited, a Maharatna PSU and India's flagship Natural Gas company is integrating all aspects of the Natural Gas value chain (including Exploration & Production, Processing, Transmission, Distribution and Marketing) and its related services.गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, तपशील खालीलप्रमाणे -





जाहिरात क्रमांक:  GAIL/OPEN/MISC/1/2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


एकूण जागा277  


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2023 (06:00 PM) 


पदाचे नाव व तपशील:


अ.क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वय
1 चीफ मॅनेजर 05 (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ii) 12 वर्षे अनुभव 40 वर्षांपर्यंत
2 सिनियर इंजिनिअर 131 (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभवय 28 वर्षांपर्यंत
3 ड्सिनियर ऑफिसर 127 (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/पदवीधर/CA/ CMA (ii) 01 वर्ष अनुभव 18 ते 27 वर्षे
4 ऑफिसर (सिक्योरिटी) 14 (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव 45 वर्षांपर्यंत
एकूण 277


वयाची अट: 02 फेब्रुवारी 2023 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

फी :  
  1. SC/ST/PWD: फी नाही
  2. General/OBC/ExSM/EWS: ₹ 200/- 

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: 
येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.