BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत 421 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन) विभागाच्या अस्थापनेवारील ' साहयकारी परिचारिका (प्रसविका) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये सर्व प्रमाणपत्रांसाहित साक्षाणकित प्रतीत अर्ज मागवण्यात येत आहेत.
परीक्षा स्तर: Gov
नोकरी ठिकाण: मुंबई
एकूण जागा:421
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ते 25 जानेवारी 2023 (11:00 AM ते 05:00 PM)
पदाचे नाव : साहयकारी परिचारिका (प्रसविका)
शैक्षणिक पात्रता: (i) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण (ii) CCC किंवा MS-CIT
फी : फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400012.