Kendriya Vidyalaya Sangathan, KVS Recruitment 2022 (KVS Bharti 2022)
एकूण 13404 पोस्ट साठी ऑनलाइन अर्ज 05 डिसेंबर 2022 महिन्यात सक्रिय झाली आहे. त्यासंबंधी अभ्यासक्रम, पात्रता आणि निवड प्रक्रियेसह तपशीलवार अधिसूचना KVS च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. KVS ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 नसून 02 जानेवारी 2023 रात्री 11.59 मी. आहे. सर्व पात्र उमेदवार KVS 2022 साठी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करतील. या लेखात, तुम्हाला केंद्रीय विद्यालय पूर्ण अधिसूचना माहिती मिळेल.
जाहिरात क्रमांक - 15/2022 आणि 16/2022
परीक्षा स्तर - केंद्रीय
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण जागा : - 13404
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022 (11:59 PM) 02 जानेवारी 2023 (11:59 PM)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
असिस्टंट कमिश्नर
52
2
प्रिंसिपल
239
3
वाइस प्रिंसिपल
203
4
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
1409
5
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3176
6
लायब्रेरियन
355
7
प्राथमिक शिक्षक (संगीत)
303
8
फायनान्स ऑफिसर
06
9
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)
02
10
असिस्टंट सेक्शन ऑफिसर
156
11
हिंदी ट्रांसलेटर
11
12
सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट
322
13
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट
702
14
स्टेनोग्राफर ग्रेड-II
54
15
प्राथमिक शिक्षक
6416
एकूण
13404
पद क्र.1: असिस्टंट कमिश्नर - (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: प्रिंसिपल - (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 02/03/08 वर्षे अनुभव.
पद क्र.3: वाइस प्रिंसिपल - (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 02/06/10 वर्षे अनुभव.
पद क्र.4:पदव्युत्तर शिक्षक - (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.5:प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.6: लायब्रेरियन - लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
पद क्र.7: प्राथमिक शिक्षक (संगीत) - (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संगीत विषयात पदवी.
पद क्र.8: फायनान्स ऑफिसर - 50% गुणांसह B.Com + 04 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com + 03 वर्षे अनुभव किंवा CA/ICWA/MBA(फायनान्स)/PGDM (फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव.
पद क्र.9: असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) - सिव्हिल इंजिनिरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.10: असिस्टंट सेक्शन ऑफिसर -(i) पदवीधर (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.11: हिंदी ट्रांसलेटर - (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.12: सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट - (i) पदवीधर (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.13: ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट - (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.14: स्टेनोग्राफर ग्रेड-II - (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.15: प्राथमिक शिक्षक - 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET किंवा D.Ed Special Education
वयाची अट:
डिसेंबर 2022 पर्यन्त ,(OBC:03 वर्षे सूट, SC/ST:05 वर्षे सूट)
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 35 ते 50 वर्षे.
पद क्र.3: 35 ते 45 वर्षे.
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.5, 6, 8, 9, 10, & 11: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.7,12 & 15: 30 वर्षांपर्यंत.
पद क्र.13 & 14: 27 वर्षांपर्यंत.
पद क्र.15: 30 वर्षांपर्यंत.
Fee:
SC / ST / PWD / ExSM - यांना कोणतीही फी नाही.
पद क्र.1 ते 3: ₹2300/-
पद क्र.4 ते 11: ₹1500/-
पद क्र.12 ते 14: ₹1200/-
पद क्र.15: ₹1500/-
ऑनलाइन अर्ज येथे करा -
पद क्र. 1 ते 3 - ऑनलाइन अर्ज
पद क्र. 4 - ऑनलाइन अर्ज
पद क्र. 5 - ऑनलाइन अर्ज
पद क्र. 6 ते 14 - ऑनलाइन अर्ज
पद क्र. 15 - ऑनलाइन अर्ज
जाहिरात PDF DOWNLOAD -
जाहिरात क्र. 15/2022 - येथेजाहिरात क्र. 16/2022 - येथे