तलाठी महाभारती 2023 - 4644 पदांकरीता

तलाठी महाभारती 2023 - 4644 पदांकरीता


महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागा अंतर्गत  तलाठी (गट-क)  एकुण - 4644 पदांच्या सरळ सेवा भरती करीता जमाबंदी  आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख  (महाराष्ट्र राज्य), पुणे कायालयाकडून महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्ह्याच्या  केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test)परीक्षा  घेण्यात येईल.




जाहिरात क्रमांक - तलाठी भारती/ प्र.क्र./45/2023


परीक्षा स्तर - राज्य 


नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्य


एकूण जागा : - 4644 


अर्ज करण्याची सुरवतीची  तारीख : 26 जुन  2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023 (11:55 PM)


सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.



शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेची पदवी 

वयाची अट: १७ जुलै 2023 रोजी १८ ते ३८ वर्षे, (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)

फी : 
  1. General/: ₹१०००/-
  2. SC/ST: ९००/-
परीक्षा दिनांक :  नंतर वेबसाईट वर कळविण्यात येईल. 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जाहिरात (Notification): पाहा
                                     
Online अर्ज:
 येथे क्लिक करा  ( सुरवात २६ जून 2023)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.