भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
State Bank of India invites Online applications from Indian citizens for the engagement of retired officers/staff of SBI & erstwhile Associates Banks of SBI (e-ABs) for the following post on a contractual basis. Candidates are requested to apply online through the link given on Bank’s website.
जाहिरात क्रमांक - CRPD/RS/2022-23/29
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
एकूण जागा : - 1438
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख : 22/12 /2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10/01/2023 31/01/2023
पदाचे नाव: सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
वयोमर्यादा : 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत.
फी : फी नाही.