(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती

(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती - 

मध्य रेल्वे मध्ये Workshop/Units साठी Apprentices Act 1961 च्या अंतर्गत Apprentice पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तपशील खालीलप्रमाणे - 


जाहिरात क्रमांक -  RRC/CR/AA/2023 

परीक्षा स्तर - Gov

नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

एकूण जागा : - 2422 

अर्ज करण्याची सुरवतीची  तारीख : 15/12/2022 (11.00 वा.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15/01/2023 (05 .00 वा.)



पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय पद विभागणी करण्यात आली आहे.
अ.क्र. विभाग पद संख्या
1 मुंबई 1659
2 भुसावळ 418
3 पुणे 152
4 नागपूर 114
5 सोलापूर 79


शैक्षणिक पात्रता
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट: 15 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee: General/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)


अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification):  येथे क्लिक करा 

Online अर्ज: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.